लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघोली/लोणीकंद पोलीस

वाघोली/लोणीकंद पोलीस

Wagholi/lonikand police, Latest Marathi News

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी - Marathi News | CM Fadnavis should visit give Rs 25 lakh and four acres of land to the deceased, demand relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी

जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको केला ...

"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा - Marathi News | Due to lack of accommodation, people have to sleep on the pavement; The anguish of the relatives of those who died in the Wagholi accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा

अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचा निष्पाप बळी गेलाय, आम्हाला घर देऊन राहण्याची व्यवस्था करावी, नातेवाईकांची मागणी ...

Pune: वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग; अल्पवयीन मुलाने एकाला दगडाने ठेचले - Marathi News | of calling father A minor hit one with a stone in wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग; अल्पवयीन मुलाने एकाला दगडाने ठेचले

आरोपीला तुझा बाप टकल्या म्हंटल्यावर त्याने भला मोठा दगड उचलून आधी पाठीत आणि नंतर छातीत मारला ...

पुन्हा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांवर नाराज तरुणाचे पाऊल - Marathi News | Attempt to set fire again in the police station itself Angry young man steps on the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांवर नाराज तरुणाचे पाऊल

संबंधित बारमालकाकडून पोलीस दर महिन्याला ठराविक रक्कम घेत होते. मात्र मागील २ महिन्यांपासून रक्कम वाढवून देण्यात यावी यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे ...

Video: पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; एकमेकांच्या अंगावर दारूच्या बाटल्या फोडल्या - Marathi News | A storm raged in a local liquor store in Pune They also broke liquor bottles on each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; एकमेकांच्या अंगावर दारूच्या बाटल्या फोडल्या

घटनेनंतर पुण्यातील छोट्या मोठ्या कारणावरून होणाऱ्या हाणामारीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसू लागले ...

Pune: विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pune: A case has been filed against Manoj Jarange Patil along with the coordinators in Lonikand police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

'फी भरल्याशिवाय हॉल तिकीट नाही...' वाघोलीतील JSPM च्या शाळेचे कार्यालय फोडले - Marathi News | 'No hall ticket without fee payment...' vandalized at JSPM's school office in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फी भरल्याशिवाय हॉल तिकीट नाही...' वाघोलीतील JSPM च्या शाळेचे कार्यालय फोडले

हा प्रकार वाघोलीतील जेएसपीएम शाळेत घडला.... ...

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Rohidas Jadhav, who was set on fire in front of Wagholi police station, died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.... ...