लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघोली/लोणीकंद पोलीस

वाघोली/लोणीकंद पोलीस, मराठी बातम्या

Wagholi/lonikand police, Latest Marathi News

पुण्यात २३ लाखांचा तब्बल ७४ किलो गांजा जप्त; शहराच्या 'या' भागांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | 74 kg of ganja worth Rs 23 lakh seized in Pune; Police take major action in 'these' parts of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २३ लाखांचा तब्बल ७४ किलो गांजा जप्त; शहराच्या 'या' भागांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यात दिवसाढवळ्या गांजा विक्री होत आहे, तसेच पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा मिळत आहे ...

तू मला शिवी का दिली? पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, डॉक्टरांनी वाचवले प्राण - Marathi News | Why did you abuse me? College youth fatally attacked in Pune; Scythe stuck in head, doctors save his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू मला शिवी का दिली? पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, डॉक्टरांनी वाचवले प्राण

गंभीर अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून कोयता काढला आणि तरुणाचे प्राण वाचवले. ...

भांडी परत मागितल्यावरून वाद; दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, वाघोली भागातील घटना - Marathi News | Argument over asking for return of utensils; One dies in brutal beating by couple, incident in Wagholi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडी परत मागितल्यावरून वाद; दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, वाघोली भागातील घटना

भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या राठोड यांनी शेजारच्या दाम्पत्याकडे गृहोपयोगी साहित्य आणि भांडी दिली होती. ...

Pune Crime: वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला - Marathi News | Mother inhuman acts in Wagholi 10-year-old son murdered by slitting his throat; daughter also attacked in wagholi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

सकाळच्या सुमारास महिलेने काही कारणावरून अचानक टोकाचे पाऊल उचलत धारदार शस्त्राने मुलाच्या गळ्यावर वार केला ...

Pune Accident: देवीच्या मिरवणुकीत देखाव्याचा काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श; कार्यकर्त्याचा मृत्यू, वाघोलीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - Marathi News | Part of the scene during the procession of the goddess touched an electric wire; worker died; crime against the office bearers of the Wagholi Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: देवीच्या मिरवणुकीत देखाव्याचा काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श; कार्यकर्त्याचा मृत्यू, वाघोलीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Wagholi Electric Shock Accident: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वाघोलीतील उबाळेनग भागातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून देवीची मिरवुणक काढण्यात आली होती ...

वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Woman on bike dies on the spot after being hit by dumper in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

दुचाकीला डंपरचा धक्का लागल्यावर दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. ...

मुसळधार पावसात पुण्यात मोठा अपघात, सणसवाडीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Major accident in Pune during heavy rains hoarding collapses in Sanaswadi fortunately no loss of life was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसात पुण्यात मोठा अपघात, सणसवाडीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली

स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, यामध्ये संबंधित जाहिरात कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता आहे ...

फळविक्री करणाऱ्या दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; वाघोलीतील धक्कादायक घटना - Marathi News | Husband and wife selling fruit take extreme step Shocking incident in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळविक्री करणाऱ्या दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; वाघोलीतील धक्कादायक घटना

फळविक्री करणाऱ्या दाम्पत्याने आर्थिक विवंचनेतून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे ...