शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

संपादकीय : घरबसल्या मतदानाची सोय का असू नये?

आंतरराष्ट्रीय : स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी; मुस्लीम संघटनांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींच्या मंत्र्याची मतदारांना धमकी; मत दिलं नाही तर वीज नाही आणि पाणीही नाही

राष्ट्रीय : Assembly Elections 2021: बिगुल वाजला... देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा 

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

राजकारण : अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकास आघाडीत संभ्रम; भाजपाला पोषक भूमिका

महाराष्ट्र : आता राज्यात मतपत्रिकेचाही पर्याय मिळणार?; नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू

सोलापूर : निवडणूक कर्मचाऱ्यांची व्यथा; निवडणूक भत्ता मागितल्यावर अधिकारी वेळ मारून नेतात

वसई विरार : जनजागृती मोहीम राबविल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला; कोरोनाच्या सावटातही ८१ टक्के मतदान

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिन : वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित