शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कोल्हापूर : ‘बोटावरची शाई दाखवा, सोने-चांदी, दाबेलीवर सवलत मिळवा, कोल्हापुरातील व्यावसायिकांचा पुढाकार

पुणे : ग्रामीण भागात दुपारनंतर उत्साह; मावळात सर्वाधिक ४९.७५ टक्के मतदान, पुण्यात ३ वाजेपर्यंत ४१.७० टक्के

पुणे : khadakwasala Vidhan Sabha 2024: खडकवासल्यात घडलं असं काही की, एकाच्या नावावर कुणी तिसराच मतदान करून गेला

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कुडाळमध्ये, कणकवलीत चार ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

गडचिरोली : मतदानामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट, बसगाडयाही माेजक्याच

पुणे : kasba Vidhan Sabha 2024: आम्ही केले, तुम्हीही मतदान करा! तृतीयपंथीयांचे मतदारांना आवाहन

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान

पुणे : Pune Vidhan Sabha Election 2024 : मतदान केंद्रावर सेल्फी न काढता आल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी

पुणे : कर्तव्य बजावण्यात कसबा पुढे; सर्वाधिक ३५.६३ टक्के नोंद, पुण्यात पहिल्या ६ तासात २९.०३ टक्के मतदान

पुणे : अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा