शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कोल्हापूर : मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल 

पुणे : काँग्रेसला पुण्यातील ५ मतदारसंघांत आघाडी घेण्याचे आव्हान; घसरलेला मतदानाचा टक्का वाढविणेही ठरणार गरजेचे

अकोला : Akola: जिल्हा परिषद ‘सीइओं’नी बसमध्ये केली मतदार जागृती! प्रवाशांसोबत साधला संवाद

महाराष्ट्र : मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

राष्ट्रीय : लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते?

कोल्हापूर : मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी

कोल्हापूर : कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार

मुंबई : आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा

फिल्मी : 'परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली...', महिमा चौधरीनं PM मोदींचं तोंडभरून कौतुक केलं; दिला असा सल्ला!

संपादकीय : निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!