शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : 'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

महाराष्ट्र : पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते 

फॅक्ट चेक : Fact Check: व्हायरल फोटोत महेंद्रसिंग धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य

ठाणे : उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बड्यांच्या घरापर्यंत जाणार ३४ मतदान केंद्रे; टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप

कोल्हापूर : पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस 

सातारा : माढा लोकसभेसाठी माणमधील सर्वाधिक मतदार, माळशिरस दुसऱ्या क्रमांकावर

राष्ट्रीय : ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

मुंबई : ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

महाराष्ट्र : तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस