शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

अमरावती : आशांना कधी मिळणार कामाचा मोबदला?

अमरावती : मेळघाट विधानसभेतील सहा गावांत मतदानाचा टक्का शून्य

राष्ट्रीय : ...तर मतदान करून काय करणार?; उदासिनतेवरून तरुणांचा संतप्त सवाल

मुंबई : महामुंबईत मतदार वाढले, मतटक्का वाढणार का?; महिला मतदारांची संख्या कमी

राष्ट्रीय : दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा ‘पारा’ कमीच; ८८ जागांसाठी सरासरी ६३%

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७०, दुसऱ्या टप्प्यात किती मतदान? 

अमरावती : ईव्हीएममध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदारांत उत्साह मोठा

बुलढाणा : खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान

क्रिकेट : २०१९ मध्ये मतदारयादीत नावच नव्हतं; Rahul Dravid चं लोकसभेसाठी १० वर्षांनंतर मतदान, साधेपणानं जिंकली मनं

नागपूर : मुस्लिम, हलबा पट्ट्यात भरभरून मतदान, महालनेही कंबर कसली