शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

रायगड : रायगड लोकसभेसाठी १७.१८ टक्के मतदान; गुहागरमध्ये सर्वाधिक मतदान

सांगली : सांगली लोकसभेसाठी १६.६१ टक्के मतदान, नवमतदारांनी जल्लोषात बजावला मतदानाचा हक्क 

सोलापूर : सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान

सिंधुदूर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान

सोलापूर : सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

सांगली : सांगली लोकसभेसाठी ११.४३ टक्के मतदान; मतदारांचा उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

पुणे : मतदारांच्या रांगा, यादीत नाव नसल्याने हिरमोड; अनेकजण निराश होऊन घरी परतले

रायगड : रायगडात मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले होते

महाराष्ट्र : लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं

राष्ट्रीय : गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क