शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

क्रिकेट : प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत..., सचिनचं मतदारांना आवाहन

मुंबई : मतदान केंद्रांवर जा बेस्ट बसने; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा, ६०० बस दिमतीला

मुंबई : श्रमिक बेघर पहिल्यांदा मतदान करणार

नवी मुंबई : नवी मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ; अनेकांची नावे गायब, एकाच नंबरवर दोघांची नावे

मुंबई : लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

महाराष्ट्र : 'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका

वर्धा : तुम्हाला व्होटर स्लिप मिळाल्या असत्या तर वाढला असता मतदानाचा टक्का?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ  

पुणे : मावळात यंदा घसरण; ५४.८७ टक्के मतदान; १४ लाख १८ हजार मतदारांनी बजावला हक्क