शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नवी मुंबई : चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

मुंबई : समुद्रसफरीवरील ९0 हजार खलाशांना हवा मतदानाचा अधिकार! ‘मस्सा’ची नौकानयन मंत्र्यांना विनंती

ठाणे : एपीएमसी निवडणूक : मतपत्रिका जाळल्याने मतमोजणी स्थगित

नागपूर : विशेष मोहिमेत ६४,८५५ मतदार वाढले

अमरावती : राज्यात ३४ हजार कैदी मतदानापासून राहणार वंचित

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात नवमतदारांचा कौल ठरणार निर्णायक

मुंबई : राज्यात 11 लाख तरुण मतदार पहिल्यांदाच करणार मतदान

महाराष्ट्र : मतदान केंद्रातील यंत्रांची होणार ‘मत’ पडताळणी.. 

सोलापूर : दमदाटी, मारहाण होत असल्यास थेट लोकसभा निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करता येणार

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात ७३३६ पोस्टल मतदार