शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

जालना : जालन्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान

बीड : उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

छत्रपती संभाजीनगर : मतदार जागृतीसाठी सायकल रॅली

राष्ट्रीय : मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड; गुजरातमधील गावात प्रचारावर बंदी

रायगड : १९५२ पासून मतदान करणाऱ्या गंगूबाई चव्हाण

नांदेड : स्ट्राँगरूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, नागरिकांना प्रतिबंध

गोवा : गोव्यातील ७४७४ दिव्यांगांना मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व सुविधा केल्या सज्ज  

लातुर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केली जनजागृती

राष्ट्रीय : ईव्हीएमबद्दल खास, जाणून घ्या एका मशिनमध्ये किती मतदान

पुणे : लोकसभा निवडणूक : मावळमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ठरणार निर्णायक