शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : पिंपरीत उद्या आरटीओ कार्यालय बंद, पूर्वनियोजित अनुज्ञप्ती चाचणी दुसऱ्या दिवशी होणार

पुणे : झेंडा घेऊन फिरायचं; पत्रके वाटायची, रिक्षा फिरवायची, आता प्रचार संपला, पण आमचा गल्ला भरला!

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 : जिल्ह्यात मतदारांच्या सेवेत ४० हजार अधिकाऱ्यांचा ताफा

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: शब्दांचा संपला, आकड्यांचा खेळ सुरू

पुणे : स्वाभिमानाला विकू नका, मतदानाला चुकू नका !

पुणे : पुण्यातील मतदार गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांचे बुकिंग 

पुणे : भोसरीत युवा मतदार ठरणार निर्णायक; २० ते ४० वयोगटातील ३ लाख ६ हजार ८०२ मतदार

पुणे : Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहिल्यानगर : सावधान! मतदान करतानाचा फोटो काढल्यास होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे : मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…