शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : पुणे महापालिकेत महापौर आमच्या पक्षाचा होणार; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा

राष्ट्रीय : विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%

पुणे : दिग्गजांचा पत्ता कट, माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे; उमेदवार वाटप करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार

पिंपरी -चिंचवड : प्रत्येक प्रभागात ४ नगरसेवक; एकूण संख्या १२८, पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

पुणे : पुण्यातील १४ नगरपरिषदा, ३ नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; जाणून घ्या, निवडणुकीचे वेळापत्रक

राष्ट्रीय : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

राष्ट्रीय : १३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

राष्ट्रीय : बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू; आतापर्यंत १,२२,२३३ मतदारांची नोंदणी

मुंबई : गुजरातच्या मतदार यादीत मिरा-भाईंदरमधील भाजप माजी नगरसेवक आणि कुटुंबीयांची नावे