शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?

नागपूर : नगराध्यक्षपदाच्या दावेदाराचे नाव मतदार यादीतून गायब ! दुसऱ्याच शहराच्या यादीत आढळले नाव

मुंबई : Raj Thackeray : तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा..; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'

नवी मुंबई : बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप

नागपूर : मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क

ठाणे : भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन

छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी!

चंद्रपूर : कुठे एकाच घरात २०० मतदार तर कुठे १९०६ जणांची मतदारयादीत नावे दोनदा; निवडणूक आयोगाचा घोळ संपता संपेना

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात वाढले १२ हजार नवमतदार, सर्वाधिक नोंदणी कोणत्या मतदारसंघात... वाचा

पुणे : Municipal Elections: नावातील चुका, दुसऱ्या प्रभागात नाव गेले असल्यास दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर