लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्वालामुखी

ज्वालामुखी, मराठी बातम्या

Volcano, Latest Marathi News

ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि... - Marathi News | Tourist taking dangerous selfie on top of the volcano fell inside crater | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि...

फिलिप पॅरोल बाल्टीमोरचा राहणारा आहे. वीकेंडला तो इटलीतील या ज्वालामुखीला पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा परिवारही त्याच्यासोबत होता. ...

जपानमध्ये ज्वालामुखीचा खतरनाक उद्रेक, फारच भयावह व्हिडीओ आला समोर - Marathi News | Japan mount Aso volcano erupts video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये ज्वालामुखीचा खतरनाक उद्रेक, फारच भयावह व्हिडीओ आला समोर

japan Mount Aso volcano : हा ज्वालामुखी ३,५०० मीटरपर्यंत आकाशात पोहोचला. याचा खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.  ...

हे आहे जगातील सर्वात भाग्यवान घर, कारण वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास - Marathi News | Worlds luckiest house stands alone after miraculously surviving volcano in Spain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे आहे जगातील सर्वात भाग्यवान घर, कारण वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, ला पाल्माच्या अटालांटिक महाद्वीपावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर मोठ्या प्रमाणात लाव्हारस निघत होता. ...

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कांगोमध्ये १७० मुले बेपत्ता - Marathi News | 170 children go missing in Congo after volcanic eruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कांगोमध्ये १७० मुले बेपत्ता

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रवांडा आणि गोमा या शहरांच्या सीमेपर्यंत लाव्हा पसरला होता. सुमारे ५ हजार नागरिकांनी या शहरांमध्ये आसरा घेतला होता. तर सेक शहरातून सुमारे २५ हजार जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली. ...

Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Scientists grilling hot dogs on hot lava Iceland volcano | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल

वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैज्ञानिकांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले. ...

ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार - Marathi News | The life-threatening thrill of a volcanic journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार

इथियोपिया येथील उकळत्या लाव्हारसाचा तलाव दोरीच्या साहाय्यानं पार करण्याचं एक अतिशय कठीण आणि जीवघेणं साहस तिनं नुकतंच पार पाडलंय. त्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदवलं गेलंय. ...

1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Karina Oliani traverses lava lake creates Guinness world record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीवरून जाण्याचा कारनामा केला नव्हता. मात्र, आता तिने ते सुद्धा केलं आहे. करिना ओलियानीने इथिओपियातील उकडत्या लावा लेकला दोरीच्या मदतीने पार केलं.  ...

VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ.... - Marathi News | Volcano erupts in Indonesia smoke goes 4 km away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ....

इंडोनिशाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात रविवारी एका भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...