लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, फोटो

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
Jio, Airtel आणि Vi 5G येण्यापूर्वी ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत, 4G सेवांचे दर वाढणार? - Marathi News | reliance iio airtel vi could increase tariffs 4g in india ahead of 5g rollout spectrom auction | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio, Airtel आणि Vi 5G येण्यापूर्वी ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत, 4G सेवांचे दर वाढणार?

पाहा किती होऊ शकते दरवाढ. 5G च्या खर्चाचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार? ...

BSNLची दुरावस्था का आणि कुणामुळे झाली..? एकेकाळी प्रचंड नफा; आज 90 हजार कोटींचा घाटा - Marathi News | BSNL in very bad state; Once earned huge profit; Today a deficit of 90 thousand crores | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNLची दुरावस्था का आणि कुणामुळे झाली..? एकेकाळी प्रचंड नफा; आज 90 हजार कोटींचा घाटा

BSNLची सुरुवात 1 ऑक्टोबर 2000 ला झाली. एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या या कंपनीची आज अतिशय वाईट अवस्था झाली आहे. ...

ग्राहकांची धमाल! दररोज मिळणार अतिरिक्त 1GB डेटा; मिळणार 6 तास फ्री अनलिमिटेड डेटा - Marathi News | vodafone idea revised 409 and 475 rupees plan know detail 1gb extra data unlimited calling 6 hrs data | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांची धमाल! दररोज मिळणार अतिरिक्त 1GB डेटा; मिळणार 6 तास फ्री अनलिमिटेड डेटा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनं आणली जबरदस्त ऑफर ...

Mobile Fancy Number : मोफत मिळतोय फॅन्सी नंबर, ‘या’ कंपनीनं आणली ऑफर; पाहा प्रोसेस - Marathi News | get Free fancy vip mobile numbers know bsnl vodafone idea procedure how to get home delivery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोफत मिळतोय फॅन्सी नंबर, ‘या’ कंपनीनं आणली ऑफर; पाहा प्रोसेस

अनेकांना आपल्याकडे म्एखादा फॅन्सी नंबर किंवा व्हिआयपी मोबाइल नंबर असावा असं वाटत असतं. ...

रोज ५ रूपयांमध्ये ८० दिवस नो टेन्शन, मिळतेय जबरदस्त व्हॅलिडिटी; Airtel-Vi चे प्लॅन्सदेखील फेल - Marathi News | bsnl rs 399 plan offers 80 days cost in just rs 5 per days best in compare with airtel and vi check details reliance jio mtnl telecom | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रोज ५ रूपयांमध्ये ८० दिवस नो टेन्शन, मिळतेय जबरदस्त व्हॅलिडिटी; Airtel-Vi चे प्लॅन्सदेखील फेल

कंपनी अनेक परवडणारे प्लॅन्स ऑफर करत आहे. ...

Amazon Deal with Vodafone: अचूक टायमिंग! जेफ बेझोस भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतणार; पुन्हा Jio सोबत प्राईस वॉर सुरु होणार - Marathi News | Amazon Deal with Vodafone idea: 5G Timing! Jeff Bezos to invest in India's telecom sector; Price war will start again with Reliance Jio, Mukesh Ambani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अचूक टायमिंग! जेफ बेझोस भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतणार; पुन्हा Jioचे प्राईस वॉर रंगणार

Amazon Deal with Vodafone idea: २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओ आली तेव्हा भारतात ८ मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. आता चारच उरल्यात. त्यातही व्होडाफोन आयडिया कंगाल झाली आहे. त्यात परत ५जी येत आहे. ...

एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits - Marathi News | Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 disney hotstar amazon prime subscription free check details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits

Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 : आज आम्ही अशा प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. ...

दररोज ₹8 रुपये खर्च, मिळणार 2GB डेटा, मोफत कॉलिंग आणि Disney+ Hotstar - Marathi News | Cost 8 rs per day get 2GB data daily free calling and Disney plus Hotstar vodafone idea airtel long validty plans check benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दररोज ₹8 रुपये खर्च, मिळणार 2GB डेटा, मोफत कॉलिंग आणि Disney+ Hotstar

पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स आणि कोणते मिळतायत आणखी बेनिफिट्स. ...