व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Airtel Price Hikes: प्रत्येक युजरकडून मिळणारा सरासरी महसूल 300 रुपयांवर नेण्याचा प्रयत्न एयरटेल करत आहे. त्यासाठी मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात. ...
Airtel Price Hikes: प्रत्येक युजरकडून मिळणारा सरासरी महसूल 300 रुपयांवर नेण्याचा प्रयत्न एयरटेल करत आहे. त्यासाठी मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात. ...