व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
आजच्या काळात प्रत्येकजण हायस्पीड आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहे. मार्केटमध्ये असलेल्या टेलीकॉम कंपन्या चांगले प्लॅन्स ऑफर करतात. ही कंपनी Jio-Airtel सारख्या मार्केटवर वर्चस्व गाजवत नाही, पण त्यांचे प्लान्स जोरदार आहेत. ...