लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम - Marathi News | disney plus hotstar subscription plans vodafone idea vi rs 151 plan details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम

Disney + Hotstar : ऑफर अंतर्गत, तुम्हाला डेटा व्हाउचरसह Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे.  ...

Jio नव्हे तर ही कंपनी देते चांगली कॉल क्वॉलिटी; TRAI च्या रिपोर्टमधून झाला खुलासा   - Marathi News | Vi Gave Best Voice Call Quality In April 2022 According to TRAI Report   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio नव्हे तर ही कंपनी देते चांगली कॉल क्वॉलिटी; TRAI च्या रिपोर्टमधून झाला खुलासा  

ट्रायचा एप्रिल 2022 चा रिपोर्टसमोर आला आहे. यातून टेलिकॉम कंपन्यांच्या व्हॉइस क्वॉलिटी आणि 4G स्पीडची माहिती मिळाली आहे.   ...

टेलिकॉम कंपन्यांची शानदार ऑफर्स! एका प्लॅनमध्ये मिळेल चार लोकांना डेटा, कॉलिंग आणि बरेच काही... - Marathi News | Jio Vodafone-Idea Airtel BSNL postpaid plan family recharge plan with amazon prime disney plus hotstar and netflix | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिकॉम कंपन्यांची शानदार ऑफर्स! एका प्लॅनमध्ये मिळेल चार लोकांना डेटा, कॉलिंग आणि बरेच काही...

postpaid family recharge plan : कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन येतात. असाच एक फॅमिली प्लॅन आहे, जो जिओच्या पोस्टपेड युजर्संना मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. ...

रेकॉर्ड ब्रेक 5G स्पीड! पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये ‘वी’नं  नोंदवला 5.92 जीबीपीएस डाउनलोड स्पीड  - Marathi News | Vi 5G records top download speed of 5.92 Gbps during the ongoing trials in Pune  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेकॉर्ड ब्रेक 5G स्पीड! पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये ‘वी’नं  नोंदवला 5.92 जीबीपीएस डाउनलोड स्पीड 

वोडाफोन आयडियानं 5.92Gbps चा टॉप स्पीड पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये मिळवला आहे. कंपनीनं याआधी 4Gbps स्पीडची नोंद केली होती. ...

एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits - Marathi News | Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 disney hotstar amazon prime subscription free check details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits

Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 : आज आम्ही अशा प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. ...

दररोज ₹8 रुपये खर्च, मिळणार 2GB डेटा, मोफत कॉलिंग आणि Disney+ Hotstar - Marathi News | Cost 8 rs per day get 2GB data daily free calling and Disney plus Hotstar vodafone idea airtel long validty plans check benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दररोज ₹8 रुपये खर्च, मिळणार 2GB डेटा, मोफत कॉलिंग आणि Disney+ Hotstar

पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स आणि कोणते मिळतायत आणखी बेनिफिट्स. ...

SonyLIV च्या सब्सस्क्रिप्शनसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे! मोफत बघा चित्रपट आणि वेब सीरिज   - Marathi News | Free Sonyliv Subscription With Vodafone idea 82 Rupees Prepaid Plan   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SonyLIV च्या सब्सस्क्रिप्शनसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे! मोफत बघा चित्रपट आणि वेब सीरिज  

Vodafone Idea नं सादर केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅन सोबत SonyLIV चं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.   ...

नेटवर्क नाही, रिचार्ज महागले; लाखो ग्राहकांनी घेतला Jio चा निरोप, ‘या’ कंपनीला दिली पसंती   - Marathi News | Jio And Vodafone idea Lost Millions Of Subscribers Only Airtel Added New Subscribers At The End Of February 2022   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटवर्क नाही, रिचार्ज महागले; लाखो ग्राहकांनी घेतला Jio चा निरोप, ‘या’ कंपनीला दिली पसंती  

रिचार्ज महागल्यापासून Jio चे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. तसेच Vodafone Idea देखील ग्राहक गमावत आहे.   ...