व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Vodafone-Idea: कंपनीने आपल्या ग्राहकांना दिलासा देत 4 नवीन प्लॅन जारी केले आहेत, ज्यामध्ये 155 रुपये, 239 रुपये, 666 रुपये आणि 699 रुपयांचे प्लॅन आहेत. ...
vodafone idea Reliance Jio tariff hike: व्होडाफोन आयडियाचे हे पाऊल ग्राहकांना आपल्या नेटवर्कवर रोखून धरण्यासाठी असू शकते. कंपनी सबस्क्रायबर्स मार्केट शेअर वाढण्यासोबतच नवीन ग्राहकांना आपल्या नेटवर्कला जोडण्याचा प्रयत्न करत आहे. ...