लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, मराठी बातम्या

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणुकीचा गूगलचा विचार - Marathi News | Google considers investing in Vodafone-Idea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणुकीचा गूगलचा विचार

महिनाभरापूर्वीच गूगलची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करीत तेथील ९.९९ टक्के समभाग खरेदी केले आहेत. ...

व्होडाफोन-आयडियाने जमा केले "३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी - Marathi News | Vodafone-Idea has accumulated "3354 crore, so far the total has been Rs.6854 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन-आयडियाने जमा केले "३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी

व्होडाफोन-आयडिया यासह अन्य मोबाइल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या सुधारित याचिकांची सुनावणी मंगळवारी होणार असून, त्याआधी ही रक्कम भरण्यात आली आहे. ...

रक्कम भरायला पैसाच नाही; सरकारने विशेष पॅकेज द्यावे: व्होडाफोन-आयडिया - Marathi News | no money to pay Government should give special package says Vodafone Idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रक्कम भरायला पैसाच नाही; सरकारने विशेष पॅकेज द्यावे: व्होडाफोन-आयडिया

जीएसटीच्या परताव्याची रक्कम वळती करा ...

रिलायन्स जिओला धोबीपछाड देत बीएसएनएलने मिळवले सर्वाधिक नवे ग्राहक - Marathi News | BSNL defeats Reliance Jio in Month of December, Earn highest New customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओला धोबीपछाड देत बीएसएनएलने मिळवले सर्वाधिक नवे ग्राहक

Telecom Sector News : डिसेंबर २०१९ मध्ये बीएसएनएलने इतर टेलिकॉम ऑपरेटर्सपेक्षा सर्वाधिक ग्राहक मिळवले आहेत. ...

व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या! - Marathi News | Vodafone-Idea gives big offer to Modi government on AGR; Buy a whole company for 1 rupee! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या!

कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे. ...

Jio ची 2020 ऑफर बंद, नवीन जारी; तरीही Airtel ठरणार भारी - Marathi News | Jio's 2020 Offer Closed, New 2121 launched; then also Airtel offer is more powerfull | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ची 2020 ऑफर बंद, नवीन जारी; तरीही Airtel ठरणार भारी

आज जिओने दीर्घ मुदतीचा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनचे फायदे 2020 सारखेच आहेत.  ...

Monthly Recharge Plan : विनामूल्य कॉलिंगसह डेटा, 'महिनाभर' चालणारे जबरदस्त प्रीपेड प्लॅन - Marathi News | jio airtel and vodafone prepaid recharge plan 28 days validity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Monthly Recharge Plan : विनामूल्य कॉलिंगसह डेटा, 'महिनाभर' चालणारे जबरदस्त प्रीपेड प्लॅन

Best Monthly Recharge Plan ( February 2020 ) : आम्ही तुम्हाला अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत. जे जवळजवळ एक महिना (28 दिवस) सुरू आहेत, ...

Vodafone-Idea भारतात बंद करू शकते सेवा, आज होणार निर्णय- रिपोर्ट - Marathi News | vodafone idea close in india vodafone idea board to meet today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea भारतात बंद करू शकते सेवा, आज होणार निर्णय- रिपोर्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टेलिकॉम कंपनी Vodafone आणि Idea मोठ्या संकटात सापडली आहे. ...