Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत. ...
दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे. ...