Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Vodafone Idea Stock Price: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या एजीआर थकबाकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जाणून घ्या काय म्हटलंय न्यायालयानं. ...
GST on Telecom Industry: तुमच्या हातात मोबाईल आहे, घरच्यांकडे त्यात पत्नी, मुले, आई-वडील यांच्याकडेही आहे. या सर्वांना रिचार्ज मारून जीव मेटाकुटीला आलेला आहे. ...
IND Vs PAK Jio Airtel Vi SONY LIV Offer: ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आता रविवारी १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. ...
Unlimited Calling Plans : आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे सेकंडरी सिम वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत. ...