लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ! 5G अनुभवाच्या बाबतीत Vi ने मारली बाजी; जिओ आणि एअरटेलला टाकले मागे - Marathi News | Best 5G network for gaming in India: Big upheaval in the telecom sector! Vi wins in terms of 5G experience; leaves Jio and Airtel behind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ! 5G अनुभवाच्या बाबतीत Vi ने मारली बाजी; जिओ आणि एअरटेलला टाकले मागे

Vi vs Jio vs Airtel: 5G व्हिडिओ आणि गेमिंग अनुभवामध्ये व्होडाफोन-आयडिया अव्वल. OpenSignal Report 2026 मध्ये Vi ची मोठी कामगिरी. सविस्तर वाचा. ...

व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ... - Marathi News | Big blow to Vodafone-Idea! More than 1 million customers left the company in November... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...

Vodafone-Idea Lost Customers: व्होडाफोन-आयडिया गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक समस्या आणि ५जी (5G) रोलआउटमधील विलंबामुळे ग्रासलेली आहे. ...

व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत... - Marathi News | Vi Phone Insurance Recharge: Vodafone has caught everyone! Phone lost, stolen... Insurance of Rs 25,000 along with recharge, that too for Rs 61... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...

Vi Phone Insurance Recharge : Vi ने भारतात प्रथमच रिचार्जसोबत फोन चोरी विमा (Handset Theft Insurance) देणारा प्लॅन लाँच केला. फक्त ₹६१ पासून सुरुवात. ₹२५,००० पर्यंतचे कवच. ...

व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर - Marathi News | Vi Lifeline US Firm Tillman Global Considers $6 Billion Investment, Conditional on Govt Relief Package. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर

Vodafone idea News : गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. आता व्हिआयला अमेरिकन कंपनीचा आधार मिळण्याची शक्यता आहे. ...

1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर - Marathi News | Bsnl diwali offer unlimited calls daily 2gb data at rupees 1 with free sim | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर

BSNL ने 4G लॉन्च केल्यानंतर पहिली ऑफर आणली आहे. ...

मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... - Marathi News | GST on Jio, Vi, Airtel, BSNL Recharge: How much GST on mobile recharge? Has it been reduced? What is the impact on the postpaid, WiFi industry... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...

GST on Telecom Industry: तुमच्या हातात मोबाईल आहे, घरच्यांकडे त्यात पत्नी, मुले, आई-वडील यांच्याकडेही आहे. या सर्वांना रिचार्ज मारून जीव मेटाकुटीला आलेला आहे. ...

तुमसरमध्ये व्होडाफोनच्या खोदकामामुळे जलवाहिनी फोडली; पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Vodafone's excavation in Tumsar causes water pipeline to burst; water supply disrupted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरमध्ये व्होडाफोनच्या खोदकामामुळे जलवाहिनी फोडली; पाणीपुरवठा ठप्प

अनधिकृत खोदकामाचे गंभीर परिणाम : सात दिवसांत दंड नाही भरला तर कायदेशीर कारवाई ...

सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर... - Marathi News | BSNL 897 Plan: Everyone will port to BSNL! Six-month recharge under Rs 900, Jio-Airtel while... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...

BSNL 180 Days Recharge: अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. अशांनी तर पाचशेची एक नोटच बाजुला ठेवावी, असे सध्याचे दिवस आहेत. अशातच बीएसएनएलच काय तो एकमेव दिलासा आहे. ...