चीनसह भारतात या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत. एका कंपनीने नवीन मॉडेल काढले की तसेच मॉडेल अन्य कंपन्याही काढतात. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. ...
विवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली आहे. ...