सध्या देशभरात चीनविरोधातील वातावरण तापलेले आहे. तसेच देशात चीनविरोधात संतप्त वातावरण असून, चिनी मालाच्या बहिष्कारासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली जात आहे. अशा परिस्थितीतही एक चिनी कंपनी भारतात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे. ...
चीनसह भारतात या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत. एका कंपनीने नवीन मॉडेल काढले की तसेच मॉडेल अन्य कंपन्याही काढतात. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. ...