लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवो

विवो, मराठी बातम्या

Vivo, Latest Marathi News

विवोने सादर केले दोन नवीन 5G Phone; जबरदस्त Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G झाले लाँच   - Marathi News | Vivo T1 and T1x 5G Phone launched know Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोने सादर केले दोन नवीन 5G Phone; जबरदस्त Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G झाले लाँच  

Vivo T1 and Vivo T1x 5G Phone Price Specs and Details: Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G हे दोन नवीन 5G Phone सादर करण्यात आले आहेत. ही सीरिज सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली आहे, लवकरच हे फोन्स भारतासह जागतिक बाजारात दाखल होऊ शकतात. ...

चिनी स्मार्टफोन्सवर गंडांतर येण्याची शक्यता; सरकारनं पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय? - Marathi News | Chinese smartphone brands under scrutiny government to check components pre installed apps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी स्मार्टफोन्सवर गंडांतर येण्याची शक्यता; सरकारनं पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय?

चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना केंद्र सरकारने नोटिसा धाडल्या आहेत. गेल्या वर्षी भारताने २६९ चिनी ॲप्सवर बंदी घातली होती.  ...

Chinese smartphones scrutiny: चिनी अ‍ॅपनंतर आता स्मार्टफोन कंपन्यांची वेळ भरली; Vivo, Oppo, Xiaomi ला मोदी सरकारची नोटीस - Marathi News | OPPO, OnePlus, and Other Chinese Brands’ Phones Could Be Tested for Snooping by Indian Government | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी अ‍ॅपनंतर आता स्मार्टफोन कंपन्यांची वेळ भरली; मोदी सरकारने नोटीस पाठविली

Chinese smartphone brands under Government scrutiny: Vivo, Oppo, Xiaomi आणि OnePlus या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबिज केला आहे. या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीयांसाठी सुरक्षित आहेत का, हे शोधायचे आहे. ...

64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह धमाकेदार Vivo S10e लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Vivo s10e launch in china 8gb ram and 64mp camera phone price sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह धमाकेदार Vivo S10e लाँच; जाणून घ्या किंमत 

New Vivo Phone Vivo S10e Price, Launch Date: Vivo S10 आणि S10 Pro या दोन फोन्स नंतर कंपंनीने एस सीरिजमध्ये Vivo S10e नावाचा फोन सादर केला आहे. ...

कमी किंमतीत 5,000mAh बॅटरीसह दमदार Vivo Y3s लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Vivo y3s price in india rs 9490 launch with 5000mah battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत 5,000mAh बॅटरीसह दमदार Vivo Y3s लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Budget Vivo Phone Vivo Y3s Price In India: विवोने Vivo Y3s हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा एक Budget Phone आहे जो 5000mAh Battery आणि 13MP Camera सह बाजारात आला आहे.   ...

विवोने दिला जोरदार झटका! 12GB RAM असलेल्या स्मार्टफोनची वाढवली किंमत  - Marathi News | Vivo Y33s India Price Hike by Rs 1000 now sale at 18990 know specs offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोने दिला जोरदार झटका! 12GB RAM असलेल्या स्मार्टफोनची वाढवली किंमत 

Vivo Y33s Mobile Price In India: Vivo Y33s स्मार्टफोन कंपनीने भारतात 17,990 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. आता कंपनीने या फोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. ...

ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर  - Marathi News | Vivo T1 and T1x launch date 19 october specs price sale detail leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर 

New Vivo Phone Series Vivo T: विवो एका ब्रँड न्यू Vivo ‘T’ Series अंतर्गत 12GB RAM, 44W Fast Charging आणि Snapdragon 778G सह Vivo T1 आणि Vivo T1x हे दोन फोन सर्वप्रथम लाँच करू शकते. ...

भन्नाट कॅमेरा सेटअपसह येऊ शकते Vivo X80 Series; पॉवरफुल प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्लेची मिळणार जोड  - Marathi News | Vivo x80 key specifications leaked soon to come with 50mp camera check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट कॅमेरा सेटअपसह येऊ शकते Vivo X80 Series; पॉवरफुल प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्लेची मिळणार जोड 

Vivo X80 Launch, Specification: काही दिवसांपूर्वी Vivo X70 सीरीज लाँच केल्यानंतर आता कंपनी Vivo X80 सीरीजकडे वळली आहे.   ...