लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवो

विवो, मराठी बातम्या

Vivo, Latest Marathi News

बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन   - Marathi News | vivo t series launch soon india with Vivo T1 5G phone know specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन  

Vivo T1 5G Phone: Vivo T सीरिज भारतातील वाय सीरीजच्या स्मार्टफोन्सची जागा घेऊ शकते. यातील पहिला स्मार्टफोन मार्चमध्ये भारतात येऊ शकतो. ...

Oppo नं सादर केला दमदार स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर  - Marathi News | Oppo reno 6 lite smartphone launched with snapdragon 662 processor 48mp camera and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo नं सादर केला दमदार स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 

Oppo Reno 6 Lite: Oppo Reno 6 Lite स्मार्टफोन जागतिक बाजारात Snapdragon 662 प्रोसेसर, 6GB RAM, 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी अशा स्पेक्ससह सादर करण्यात आला आहे. ...

4 कॅमेऱ्यांसह आला Vivo चा जबरदस्त 5G Phone; इतकी आहे Vivo Y55 ची किंमत  - Marathi News | Vivo Y55 5G Phone launched with 50mp triple rear camera and dimensity 700 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4 कॅमेऱ्यांसह आला Vivo चा जबरदस्त 5G Phone; इतकी आहे Vivo Y55 ची किंमत 

Vivo Y55 5G Phone: Vivo Y55 5G स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह तैवानमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...

धक्का! विवोच्या या फोनने आयफोन 13 च्या कॅमेऱ्याला पछाडले; किंमतही कमी...  - Marathi News | Iphone 13 cameras beaten by vivo x70 pro smartphone cameras in dxomark score  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्का! विवोच्या या फोनने आयफोन 13 च्या कॅमेऱ्याला पछाडले; किंमतही कमी... 

DxOMark Score of Vivo X70 and iPhone 13: आयफोनच्या कॅमेरा क्वॉलिटीचं कौतुक आयफोन युजर्स मोठ्याप्रमाणावर करतात. परंतु आता एका अँड्रॉइड स्मार्टफोननं कॅमेरा क्वॉलिटीमध्ये iPhone 13 ला मागे टाकलं आहे.   ...

खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर  - Marathi News | Vivo y10 and vivo y1 t1 smartphone launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर 

Vivo Y10 And Vivo Y1 T1: Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 च्या स्पेसिफिकेशन्समध्ये फक्त प्रोसेसरचा फरक आहे. हे फोन्स 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 4GB RAM सह बाजारात आले आहेत. ...

13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच   - Marathi News | Vivo Y21e launched in india at rs 12990 price with 3gb ram 5000mah battery know specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच  

Vivo Y21e Price In India: Vivo Y21e स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 3GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ...

Vivo करणार कमाल! मनाला मोहवणाऱ्या डिजाईनसह Vivo Y21e करणार एंट्री; डिजाइन-स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Vivo y21e smartphone design and specifications leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo करणार कमाल! मनाला मोहवणाऱ्या डिजाईनसह Vivo Y21e करणार एंट्री; डिजाइन-स्पेसिफिकेशन्स लीक 

Vivo Y21e Smartphone Launch: Vivo Y21e स्मार्टफोनची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स लाँच पूर्वीच लीक झाले आहेत. लिक्सवरून हा एक बजेट स्मार्टफोन असेल, असं दिसतंय. ...

रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे - Marathi News | Vivo v23 pro 5g first sale goes live in india vivo v23 5g up for pre order check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे

Vivo V23 Pro Price In India: Vivo V23 Pro स्मार्टफोन भारतात 12GB RAM, 108MP Camera आणि 50MP ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. ...