Loksabha Election - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील, मविआ उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे संजय पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यात विशाल पाटलांचा छुपा प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केल्याचं बोललं जाते. ...
कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे. ...