या यादीत बहुतांश विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नितीन राऊत, विश्वजीत कदम यांच्या नावांचा समावेश आहे. ...
आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त निराधार असून, काँग्रेसमध्येच आहोत आणि राहू, असे स्पष्टीकरण आ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिले. ...