लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विशाल ददलानी

विशाल ददलानी, मराठी बातम्या

Vishal dadlani, Latest Marathi News

इंडियन आयडलसाठी नेहाला मिळते सगळ्यात जास्त मानधन, वाचा सगळ्यांची फी - Marathi News | Shocking Salary of Indian Idol 11 Judges & Host | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडलसाठी नेहाला मिळते सगळ्यात जास्त मानधन, वाचा सगळ्यांची फी

इंडियन आयडल या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकांना आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्यला किती मानधन मिळते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ...

मी मराठी संगीताचा ‘दिवाना’!!-संगीतकार विशाल ददलानी - Marathi News |  Mera sangitaca 'Deewana' !! - Composer Vishal Dadlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी मराठी संगीताचा ‘दिवाना’!!-संगीतकार विशाल ददलानी

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे संगीतकार विशाल ददलानी. आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या एकेक गाण्यांवर तरूणाई फिदा असते. शांत तसेच उडत्या चालीच्या गाण्यांना संगीत देण्याची त्यांची ख्याती. ...

मुंबईच्या कुणाल पंडितचे विशाल दादलानीने केले कौतूक, कोर टीममध्ये दिले स्थान - Marathi News | Mumbai's Kunal Pandit's has appreciated from Vishal Dadlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या कुणाल पंडितचे विशाल दादलानीने केले कौतूक, कोर टीममध्ये दिले स्थान

'इंडियन आयडॉल 10'च्या अलीकडच्या भागात मुंबईचा गायक कुणाल पंडित याने आपल्या गायक कौशल्याने सर्वांना थक्क केले. ...

इंडियन आयडल कार्यक्रमातील या स्पर्धकाचा आवाज ऐकून परीक्षक झाले थक्क - Marathi News | indian idol judges impress with the performance of Lekshmi Jayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडल कार्यक्रमातील या स्पर्धकाचा आवाज ऐकून परीक्षक झाले थक्क

ऑडिशनच्या टप्प्यात देशाच्या काना-कोपर्‍यातून आलेल्या अद्भुत गायकांनी आपल्या मधुर आवाजाने परीक्षकांना चकित केले. त्यातील काही या मंचाचे ऋणी झाले तर काहींना त्यांच्यात सुधारणा करण्यास या कार्यक्रमातील परीक्षकांनी मार्गदर्शन दिले. यातील काही प्रतिभावंत ...

...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी! - Marathi News | When Vishal Dadlani got in trouble for mocking Jain monk tarun sagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी!

तरुण सागर यांच्या हरयाणा विधानसभेतील भाषणावर केली होती टीका ...

या कारणामुळे थांबवावे लागले इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण - Marathi News | For this reason the shooting of Indian Idol 10 was stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे थांबवावे लागले इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण

इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण काही मिनिटांसाठी थांबवण्यात आले होते. हे चित्रीकरण थांबण्यामागे काय कारण होते हे ऐकल्यावर तुम्हाला देखील नक्कीच हसू कोसळेल. ...