लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विशाल ददलानी

विशाल ददलानी

Vishal dadlani, Latest Marathi News

"नोटबंदी नंतरही पुलवामा हल्ला झाला...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर बॉलिवूड गायकाची जहरी टीका, म्हणाला- "सिनेमा फक्त..." - Marathi News | dhurandhar 2 bollywood singer vishal dadlani critisized aditya dhar said demonization did not stop terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नोटबंदी नंतरही पुलवामा हल्ला झाला...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर बॉलिवूड गायकाची जहरी टीका, म्हणाला- "सिनेमा फक्त..."

'धुरंधर २' पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड सिंगर विशाल ददलानीने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नोटबंदीच्या सीनवरुन दिग्दर्शक आदित्य धरवर निशाणा साधला आहे.  ...

विशाल ददलानीचा 'वशिला' लावणाऱ्यांना इशारा; थेट मंत्र्यालाच केलं ब्लॉक; म्हणाला... - Marathi News | music composer vishal dadlani warning to new singers says dont get some mantriji call me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल ददलानीचा 'वशिला' लावणाऱ्यांना इशारा; थेट मंत्र्यालाच केलं ब्लॉक; म्हणाला...

ओळख लावून काम हवं असेल तर मी कधीच भेटणार नाही, विशाल ददलानी स्पष्टच बोलला ...

"मी सुद्धा असाच विचार करतोय..."; अरिजीत सिंहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाने दिले निवृत्तीचे संकेत? - Marathi News | After Arijit Singh has another famous singer vishal dadlani hinted at retirement? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सुद्धा असाच विचार करतोय..."; अरिजीत सिंहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाने दिले निवृत्तीचे संकेत?

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयाने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ माजली असतानाच, आता आणखी एक लोकप्रिय संगीतकार आणि गायकाने यावर आपली भूमिका मांडली आहे. ...

"... तर तुला मारुन टाकू", लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान विशाल ददलानीला मिळालेली धमकी! नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood singer vishal dadlani threat received during a live performance know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"... तर तुला मारुन टाकू", लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान विशाल ददलानीला मिळालेली धमकी! नेमकं काय घडलेलं?

लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान विशाल ददलानीला मिळालेली धमकी, नेमकं काय घडलेलं?  ...

सगळीकडे कचराच कचरा; कामशेत येथील धबधब्यावर पसरलेलं घाणीचं साम्राज्य पाहून गायक चिडला! म्हणाला.. - Marathi News | bollywood singer vishal dadlani share angry video after seeing filth spread across in the kamshet waterfall  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळीकडे कचराच कचरा; कामशेत येथील धबधब्यावर पसरलेलं घाणीचं साम्राज्य पाहून गायक चिडला! म्हणाला..

पाण्याच्या बाटल्या, पेपर प्लेट्स अन्..., कामशेत येथील धबधब्यावर कचऱ्याचं साम्राज्य पाहून प्रसिद्ध गायकाने व्यक्त केला संताप  ...

कामगार दिनानिमित्त बांधकाम मजुरांना विशाल ददलानीचा सूरमयी सलाम - Marathi News | Vishal Dadlani's heroic salute to construction workers on Labor Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगार दिनानिमित्त बांधकाम मजुरांना विशाल ददलानीचा सूरमयी सलाम

Vishal Dadlani : १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने बांधकाम मजुरांसाठी एक हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. हे गीत ख्यातनाम गायक विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजात साकारलं आहे. ...

विशाल ददलानीचा 'इंडियन आयडॉल'ला निरोप, गेल्या ६ सीझनपासून होता परीक्षक; भावुक पोस्ट - Marathi News | Vishal Dadlani said goodbye to indian idol was judging since 6 seasons shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल ददलानीचा 'इंडियन आयडॉल'ला निरोप, गेल्या ६ सीझनपासून होता परीक्षक; भावुक पोस्ट

विशाल ददलानीने इंडियन आयडॉल सेटवरुन व्हिडिओ शेअर करत लिहिले... ...

"AI ने केलेल्या चोरीचं समर्थन करणार नाही...", 'Ghibli' ट्रेंडवर प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला... - Marathi News | bollywood singer vishal dadlani expresses displeasure over ghibli trend post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"AI ने केलेल्या चोरीचं समर्थन करणार नाही...", 'Ghibli' ट्रेंडवर प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला...

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून फक्त Ghibli ट्रेंड चर्चेत आहे. ...