आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी. ...
मुंबई जर तुम्हाला अमेरिकेचा वर्क व्हिसा, एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा, डोमेस्टिक एम्प्लॉई व्हिसा मिळाल्यास तुम्हाला वाणिज्यदूतावासाकडून अमेरिकेतील तुमच्या अधिकारांबद्दल माहिती देणारे पत्रक मिळेल. ...
इंटरव्ह्यू व्हेवर प्रोग्रामसाठी (आयडब्ल्यूपी) पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला येण्याची आवश्यकता नाही. तुमची पत्नी/पती आणि मुलेसुद्धा त्यासाठी पात्र असतील. ...
अनिवासी भारतीयांना दिल्या जाणा-या ‘एच-१ बी’ व्हिसाच्या नियमावलीत कुठलाही बदल केला जाणार नाही, असे अमेरिकेकडृून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा मिळाला आहे. ...
अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं मुलाखतीच्या आधारावर व्हिसा दिला जातो, हे कायम डोक्यात ठेवा. ब-याचदा अधिकारी मुलाखतीदरम्यान दस्तावेजाचीही मागणी करतात. त्यामुळे कायम स्वतःजवळ दस्तावेज बाळगा. ...
भारतातील १७ दशलक्ष लोक जगभर वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असून त्यातील पाच दशलक्ष लोक आखाती विभागात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात म्हटले आहे. परदेशांत राहणाºयांच्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या सौदी अरेबियामध्ये ...