कायदेशीर कायमस्वरुपी सदस्यांनी (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकांनी ३६५ दिवसांत किंवा रि-एंट्री परवाना वैध असेपर्यंत अमेरिकेत परतावं या नियमांत कोणताही बदल झालेला नाही. ...
अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अमेरिकन दुतावासातील अधिकारी मुलाखत घेऊन व्हिसाच्या अर्जावर निर्णय घेतो. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसतो. ...