2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. ...
शनिवारी धोनीने आपल्या काही मित्रांसह वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कोहली तर होताच, पण अनुष्काही तिथे उपस्थित होती. धोनीने केक कापला, तेव्हा या दोघांचे तिथे लक्ष नव्हते. ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचीच सर्वत्र सध्या चर्चा पाहायला मिळते. गेल्या वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीतील तस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र, काम आणि भारतीय क्रिकेट संघाच्या व्यग्र वेळ ...