लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग

Virender sehwag, Latest Marathi News

वीरूने सौरव गांगुलीबाबत केल्या होत्या दोन भविष्यवाण्या;  एक ठरली खरी, आता म्हणतो दुसरीही खरी ठरणार!  - Marathi News | virender sehwag made two prophecies about Sourav Ganguly; One is true, now another... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरूने सौरव गांगुलीबाबत केल्या होत्या दोन भविष्यवाण्या;  एक ठरली खरी, आता म्हणतो दुसरीही खरी ठरणार! 

भारताचा एकेकाळचा विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तडाखेबंद फलंदाजीप्रमाणेची वीरूची लेखंदाजी आणि बोलंदाजीही तितकीच जबरदस्त आहे. ...

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माची 'Fantastic Four'मध्ये एन्ट्री; पाहा काय सांगते आकडेवारी - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Rohit Sharma became a fourth batsmen with 200+ scores in both Tests and ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माची 'Fantastic Four'मध्ये एन्ट्री; पाहा काय सांगते आकडेवारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मानं द्विशतकी खेळी केली. ...

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माच्या पाचशे धावा; वीरूनंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Rohit Sharma becomes only the second Indian opener after Sehwag to smash 500+ runs in a 3 match Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माच्या पाचशे धावा; वीरूनंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. ...

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Ajinkya Rahane & Rohit Sharma joint 6th highest for the 4th wkt after a pair has come in at 40/3 or worse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी

3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. ...

क्रिकेटपटूंनी साजरा केला करवा चौथ; पण विरुष्का ठरले सुपर हिट! - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma celebrate Karva Chauth by fasting together | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटूंनी साजरा केला करवा चौथ; पण विरुष्का ठरले सुपर हिट!

बांगलादेशने भारताला हरवलं; जाणून घ्या वायरल सत्य... - Marathi News | Bangladesh beat India; know Viral Truth ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशने भारताला हरवलं; जाणून घ्या वायरल सत्य...

बांगलादेशने भारताला हरवलं, असा एक ट्रेंड सुरु झाला आहे. ...

सचिन तेंडुलकर- वीरेंद्र सेहवाग पुन्हा भारतासाठी सलामीला येणार - Marathi News | Sachin Tendulkar and Virender Sehwag to open for India again in Road Safety World Series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर- वीरेंद्र सेहवाग पुन्हा भारतासाठी सलामीला येणार

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एका क्रिकेटच्या मैदानावर बॅट घेऊन उतरणार आहे. ...

मान गये वीरू.... पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट - Marathi News | Twitterati salutes Virender Sehwag for giving training to Pulwama martyrs’ kids at his academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मान गये वीरू.... पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग समाजकार्यातही नेहमी आघाडीवर राहिला आहे ...