किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन सामने जिंकून Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. ...
Virender Sehwag News : मुंबई आणि सनरायजर्सच्या सामन्याच्या आधी हौदराबादच्या फलंदाजीवर टीका केली होती. सेहवागने म्हटले होते की, सनरायजर्सच्या फलंदाजांना फटकेबाजी करता येत नाही. ...
IPL 2020 : पंजाबने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य चेन्नईने एकही बळी न गमावता पार केले. यानंतरच्या सामन्यात मात्र चेन्नईने पुन्हा कच खाल्ली. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले १६८ धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा सीएसकेची गाडी घसरली. ...
रविवारी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यानंतर सेहवागनं असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात वीरू गोविंदा स्टाईलमध्ये दिसला. ...