भारतीय संघ मागील काही वर्षांपासून फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. टीम इंडियात स्थान पटकावण्यासाठी फक्त क्रिकेट सामन्यातील कामगिरीच पुरेशी नाही, आता खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागत आहे. ...
Virender Sehwag इंडियन लिजंड्स ( India Legends) संघानं वेस्ट इंडिज लिजंड्स ( West Indies Legends) संघावर १२ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. ...
BCCIचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं भारतीय संघाला वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सारखा स्फोटक सलामीवीर दिला ...
Road Safety World Series : Virender Sehwag posts video वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग ( Yuvraj Singh) हेही दिसत आहेत. ...
Virender SehwagRoad Safety World Series रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सलामीच्या सामन्यात वीरूनं ३५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं नाबाद ८० धावा कुटल्या. ...
Road Safety World Series : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार... पहिल्या षटकात 19 धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागची ( Virender Sehwag) ही स्टाईल आजही कायम आहे ...