लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग, मराठी बातम्या

Virender sehwag, Latest Marathi News

IPL 2021: ...तर हैदराबादनं बाजी मारली असती; 'या' दिग्गजानं मनीष पांडेला पराभवासाठी धरलं जबाबदार - Marathi News | IPL 2021 Virender Sehwag reveals WHY Manish Pandey couldnt win the game for SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ...तर हैदराबादनं बाजी मारली असती; 'या' दिग्गजानं मनीष पांडेला पराभवासाठी धरलं जबाबदार

IPL 2021: 'मनीषने अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली असती, तर हैदराबादचा पराभव झाला नसता...’ ...

IPL 2021 : 'सचिन, वीरू, लारा' यांनी CSKविरुद्ध झळकावलं वादळी अर्धशतक!  - Marathi News | IPL 2021: Virender Sehwag finds unique way to laud Prithvi Shaw's exploits against CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 'सचिन, वीरू, लारा' यांनी CSKविरुद्ध झळकावलं वादळी अर्धशतक! 

IPL 2021 : १८८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असूनही पृथ्वीनं कोणतीच घाई किंवा चुकीचा फटका न मारता शांतपणे चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...

महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा! - Marathi News | On this day in 2005: MS Dhoni scored his first international century, he score 148 against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

रांचीतून आलेला माही पहिल्या चार सामन्यांत केवळ ( ०, १२, ७* व ३) २२ धावाच करू शकला होता. अशात त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल की नाही, याचीही हमी नव्हती. ...

...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान - Marathi News | if yo yo test existed in our time sachin tendulkar sourav ganguly vvs laxman would never have passed it says virender sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

Virender Sehwag on YoYo Test: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विट्स आणि रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज  - Marathi News | Job Alert : Following job positions are vacant at Sehwag International School, Virendra Sehwag share details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. ...

Virender Sehwag : विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप - Marathi News | Virender Sehwag accuses Team India of being partial in selection matters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virender Sehwag : विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप

Would you have removed Jasprit Bumrah as well? दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावर टीका होताना दिसत आहे. ...

IND vs ENG, 1st ODI : जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Rohit Sharma and Shikhar Dhawan Surpassed Sachin Tendulkar and Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI : जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला

IND vs ENG, 1st ODI : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं पहिल्या वन डे त कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. ...

IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहली-हिटमॅनची जोडी पाहून वीरेंद्र सेहवाग म्हणतो... - Marathi News | IND vs ENG 5th T20 : Rohit Sharma becomes the second leading run-scorer in T20 International, Virender Sehwag Tweet goes viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहली-हिटमॅनची जोडी पाहून वीरेंद्र सेहवाग म्हणतो...

IND vs ENG 5th T20 : Rohit Sharma Virender Sehwag पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...