लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग, मराठी बातम्या

Virender sehwag, Latest Marathi News

legends League Cricket:लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर; ८ ऑक्टोबरला होणार फायनल - Marathi News | schedule for the second season of Legends League cricket has been announced and the final match will be played on October 8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर; ८ ऑक्टोबरला होणार फायनल

लवकरच लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. ...

‘सेहवागने मला धक्काबुक्की केली होती’, रॉस टेलरचा आरोप - Marathi News | 'Sehwag pushed me', Ross Taylor alleges | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘सेहवागने मला धक्काबुक्की केली होती’, रॉस टेलरचा आरोप

टेलर जेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाचा हिस्सा होता तेव्हा संघाचा तत्कालीन कर्णधार वीरेंद्र सेहवागने  एका सामन्यात आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याने केला आहे.  ...

Ross Taylor:"धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली", रॉस टेलरने पुन्हा केले गंभीर आरोप - Marathi News | Ross Taylor has alleged that Virender Sehwag was beaten me for not scoring runs in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली", रॉस टेलरच्या आरोपांची मालिका सुरूच

न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या खूप चर्चेत आहे. ...

India Maharajas Vs World Giants : Sourav Ganguly पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन, इरफान पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार ऐतिहासिक सामना  - Marathi News | Legends League Cricket season 2 - India will take on Rest of the world on September 15th in Eden Gardens, Ganguly set to lead India and Morgan set to lead Rest of the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार सामना

India Maharajas Vs World Giants : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १५ सप्टेंबरला India Maharajas Vs World Giants असा सामना रंगणार आहे. ...

आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, Virender Sehwagने पाकिस्तानी समालोचकाचे काढले वाभाडे   - Marathi News | Ashish Nehra Preparing For UK Prime Minister Elections? Virender Sehwag TROLLS Pakistani commentator Zaid Hamid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, वीरूचे ट्विट चर्चेत

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Commonwealth Games 2022: विरेंद्र सेहवागने अतिउत्साहाच्या भरात केलं Tweet, चूक लक्षात येताच ओढवली Delete करण्याची नामुष्की - Marathi News | Commonwealth Games 2022 Virender Sehwag Deletes Tweet after realising the mistake fake news on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागने अतिउत्साहाच्या भरात केलं ट्वीट, नंतर ओढवली डिलीट करण्याची नामुष्की

Virender Sehwag Deletes Tweet: विरेंद्र सेहवागने झटपट त्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या पण... ...

Rahul Dravid : “मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड - Marathi News | team india coach rahul dravid says i realised was never going to be like virender sehwag or master blaster sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड

विरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारखी फलंदाजी करू शकत नाही हे मला आधीच कळले होते, असे भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले आहे. ...

Virender Sehwag, Ind vs Eng Live test Match : वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Virender Sehwag calls virat Kohli 'Chamiya nach rahi hai' in Hindi commentary, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video 

Ind Vs Eng test Match live : मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळवून दिली. ...