India Maharajas Vs World Giants : Sourav Ganguly पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन, इरफान पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार ऐतिहासिक सामना 

India Maharajas Vs World Giants : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १५ सप्टेंबरला India Maharajas Vs World Giants असा सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:29 PM2022-08-12T12:29:28+5:302022-08-12T12:29:46+5:30

whatsapp join usJoin us
Legends League Cricket season 2 - India will take on Rest of the world on September 15th in Eden Gardens, Ganguly set to lead India and Morgan set to lead Rest of the world | India Maharajas Vs World Giants : Sourav Ganguly पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन, इरफान पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार ऐतिहासिक सामना 

India Maharajas Vs World Giants : Sourav Ganguly पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन, इरफान पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार ऐतिहासिक सामना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Maharajas Vs World Giants : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १५ सप्टेंबरला India Maharajas Vs World Giants असा सामना रंगणार आहे. Legends League Cricket (LLC) लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सहा शहरांमध्ये ही ललीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमधील इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स या दोन संघांतील खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कोलकाता येथील इडन गार्डनवर १५ सप्टेंबरला पहिला सामना खेळवण्यात येणआर आहे. 

इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुल ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी

रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन,  

Web Title: Legends League Cricket season 2 - India will take on Rest of the world on September 15th in Eden Gardens, Ganguly set to lead India and Morgan set to lead Rest of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.