लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग, मराठी बातम्या

Virender sehwag, Latest Marathi News

लखनौच्या पराभवानंतर वीरूचा 'गंभीर' सवाल; चुकीचा निर्णय 'भोवला' म्हणत काढली खरडपट्टी - Marathi News | Virender Sehwag criticizes Gautam Gambhir along with team management after Lucknow Super Giants defeat in lsg vs gt match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या पराभवानंतर वीरूचा 'गंभीर' सवाल; चुकीचा निर्णय म्हणत काढली खरडपट्टी

virender sehwag on gautam gambhir : लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात यजमान गुजरातच्या संघाने बाजी मारली. ...

महाराष्ट्राच्या पोरानं वीरेंद्र सेहवागला केलं इम्प्रेस; म्हणाला, 'तो एका वर्षात भारतीय संघासाठी खेळेल' - Marathi News | 'We will see him playing for India in the next one year': Virender Sehwag gushes about 'watch out' young IPL star | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या पोरानं वीरेंद्र सेहवागला केलं इम्प्रेस; म्हणाला, 'तो एका वर्षात भारतीय संघासाठी खेळे

भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याला अमरावतीच्या पोरानं इम्प्रेस केलं आहे आणि तो वर्षभरात भारतीय संघाकडून खेळेल असा विश्वास त्याने व्यक्त केलाय. ...

IPL 2023: "तुम्हाला असे प्रश्न विचारण्याची गरजच काय...?"; धोनीच्या मुद्द्यावरून वीरेंद्र सेहवाग भडकला - Marathi News | Virender Sehwag angry on Commentators asking MS Dhoni about his last IPL season and retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हाला असे प्रश्न विचारण्याची गरजच काय...?"; धोनीच्या मुद्द्यावरून वीरेंद्र सेहवाग भडकला

MS Dhoni Virender Sehwag: धोनीला गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने एक प्रश्न केला जातोय. ...

"तुम्ही कसले आदर्श? बंदी घातली पाहिजे...", कोहली-गंभीर वादावरून 'वीरू' संतापला - Marathi News |   Former India player Virender Sehwag has reacted angrily to the altercation between Virat Kohli and Gautam Gambhir during the LSG VS RCB match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही कसले आदर्श? बंदी घातली पाहिजे...", कोहली-गंभीर वादावरून 'वीरू' संतापला

IPL 2023 Controversy RCB vs LSG : आयपीएल २०२३चा हंगाम अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. ...

Video: 'वीरू'चा नादच खुळा; सचिन तेंडुलकरसाठी थेट शीर्षासनच केलं! म्हणाला... - Marathi News | Happy Birthday Sachin Tendulkar Virender Sehwag wishes Master Blaster in a Unique Way post Video upside down watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'वीरू'चा नादच खुळा; सचिन तेंडुलकरसाठी थेट शीर्षासनच केलं! म्हणाला...

सचिनच्या ५०व्या वाढदिवसाच्या वीरेंद्र सेहवागकडून 'हटके' शुभेच्छा ...

अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवागनं या कंपनीत लावला पैसा, ऑर्गेनिक प्रोडक्ट्स विकते कंपनी; 53 देशांत जातो माल - Marathi News | Akshay Kumar and Virender Sehwag invested in two brothers organic farms the company sells organic products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवागनं या कंपनीत लावला पैसा, ऑर्गेनिक प्रोडक्ट्स विकते कंपनी; 53 देशांत जातो माल

"अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह गुंतवणूकदारांकडून 14.5 कोटी रुपये उभारल्याचे कंपनीने म्हटले आहे." ...

IPL 2023 : ...तर धोनीवर बंदी येऊ शकते, वीरेंद्र सेहवागचा दावा - Marathi News | IPL 2023 : ...then MS Dhoni may be banned, claims Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर धोनीवर बंदी येऊ शकते, वीरेंद्र सेहवागचा दावा

IPL 2023: रॉयल चँलेजर्स बंगळुरूविरुद्धचा हायहोल्टेज सामना चेन्नई सुपरकिंग्सने थोडक्यात जिंकला. मात्र विजयानंतरही सीएसकेच्या बेशिस्त गोलंदाजीचा वीरेंद्र सेहवागने समाचार घेतला. ...

IPL 2023: प्रशिक्षक म्हणून रिकी पॉंटिंग शून्य, वीरेंद्र सेहवागची घणाघाती टीका - Marathi News | IPL 2023: Ricky Ponting Zero As Coach, Virender Sehwag Slams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक म्हणून रिकी पॉंटिंग शून्य, वीरेंद्र सेहवागची घणाघाती टीका

IPL 2023: : ‘पराभवासाठी पाँटिंग यांना जबाबदार धरले पाहिजे. मुख्य कोच काहीच करीत नाहीत. ते याबाबतीत ‘झिरो’ आहेत,’ या शब्दांत  माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकावर  कठोर शब्दांत टीका केली. ...