शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Sunil Gavaskar, IND vs SL: Rohit Sharma च्या टेस्ट कॅप्टन्सीला १० पैकी किती मार्क्स द्याल? गावसकर म्हणतात...

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SL 1st Test : MS Dhoni ने जे संपूर्ण कारकिर्दीत सोसलं, ते रिषभ पंतच्या वाट्याला २९ सामन्यातच आलं.. वाचा नक्की काय आहे प्रकरण

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Live Updates : Hanuma Vihari चा मौके पै चौका!; अर्धशतक झळकावताच व्हायरल झाली 'ही' तरुणी, पाहा कोण आहे ती!

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Live Updates : विराट कोहलीचा १०० वा सामना म्हणूनच ही कसोटी महत्त्वाचा नाही, तर ११ वर्षांनंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडलंय काहीतरी 'अजब'!

क्रिकेट : Virat Kohli 100th Test, IND vs SL 1st Test: शतकवीर विराट! किंग विराट कोहलीने क्रिकेटमध्ये बनवलेत १० खास रेकॉर्ड, पाहा संपूर्ण यादी

फिल्मी : Alia Bhatt Favourite Cricketer : Rohit Sharma की Virat Kohli ... कोण आवडतं? आलिया भटने दिलं 'स्मार्ट' उत्तर, तरीही झाली ट्रोल

क्रिकेट : IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyer २०४ धावांवर नाबाद राहिला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; भारत पुन्हा पाकिस्तानवर भारी पडला

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs SL T20 : Virat Kohli संघात नसल्याचा रोहित शर्मालाच होणार मोठा फायदा... विश्वास बसत नसेल तर 'ही' बातमी वाचाच

क्रिकेट : Rohit Sharma Captaincy Record : २०१६नंतर टीम इंडिया झाली 'Number One'; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोडले गेले अनेक विक्रम

क्रिकेट : Changes in Team India, IND vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी२० साठी कोहली, पंतला सुट्टी; टीम इंडियात दिसणार ३ महत्त्वाचे बदल