लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, फोटो

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात' - Marathi News | Cricketers Other Than Cheteshwar Pujara Who Received Letters of Praise from PM Narendra Modi M Dhoni Suresh Raina Yuvraj In List Know the Full Story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात'

PM मोदी खेळाचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात पुजाराशिवाय त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचं खास शब्दांत कौतुक केलं होतं त्यासंदर्भातील गोष्ट ...

विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...! - Marathi News | Not Virat-Dhoni, but this is the richest cricketer in the world; Check out the list of top-5 cricketers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

या यादीत भारताच्या तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश आहे...! ...

टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज! - Marathi News | Top 5 batsmen with the highest innings in the T20 Asia Cup! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!

T20 Asia Cup Record: टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या ५ फलंदाजांच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचे नावे आहेत. परंतु, अशी कामगिरी करणारा विराट कोहली एकमेव आहे. ...

रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल - Marathi News | rohit sharma virat kohli to retire from ODI cricket soon after ICC poster mishap gautam gambhir statement goes viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराटची ODI क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गंभीरचे विधान व्हायरल

Rohit Sharma Virat Kohli Gautam Gambhir : नुकतेच ICCने देखील एक पोस्टर शेअर करून मग डिलीट केले ...

Most Runs T20 Asia Cup Record : इथंही कोहलीच 'किंग'! रोहितनंही सोडलीये छाप, पण... - Marathi News | Most runs in Men's T20 Asia Cup Record Virat Kohli Mohammad Rizwan Rohit Sharma In Top Five List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Most Runs T20 Asia Cup Record : इथंही कोहलीच 'किंग'! रोहितनंही सोडलीये छाप, पण...

Most runs in Men's T20 Asia Cup Record : एक नजर आशिया कप स्पर्धेतील टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर ...

मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो! - Marathi News | Virat Kohli's ₹1050 Crore Empire Meet the Brother Who Manages His Business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!

Virat Kohli Networth : कोहली ज्या वेगाने मैदानावर धावतो, त्याच वेगाने त्याचा व्यवसायही सुरू आहे. विराट मैदानावर घाम गाळत असताना, त्याचा भाऊ व्यवसाय वाढवण्यात व्यस्त आहे. ...

KL राहुलनं दाखवला क्लास! १००० धावांसह तेंडुलकर-द्रविडसह गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IND vs ENG KL Rahul Surpasses Virat Kohli Joins Tendulkar Dravid In Iconic Run Scoring Club During Manchester Test See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलनं दाखवला क्लास! १००० धावांसह तेंडुलकर-द्रविडसह गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री

इथं एक नजर टाकुयात इंग्लंडच्या मैदानात १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर ...

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय! - Marathi News | IND vs ENG: Indians with the most runs in a Test series against England! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!

India Tour Of England: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. ...