शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल

क्रिकेट : Happy Birthday Sachin Tendulkar: सचिनच्या नावावर आहेत 'हे' 5 अद्भुत विक्रम; विराट तर सोडाच, इतरही कोणता खेळाडू आसपास नाही!

क्रिकेट : RCB Playoffs Scenario: 8 पैकी 7 सामने हरले, तरीही अजून 'प्ले-ऑफ'मध्ये मिळू शकतं स्थान, कसं? जाणून घ्या

क्रिकेट : कही खुशी, कही गम! RCBचा विचित्र पराक्रम, नारायणने मोडला मलिंगाचा विक्रम, पाहा 5 रेकॉर्ड्स

क्रिकेट : विराट कोहली 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार? आधी आकाश, आता नीता अंबानींसोबत फोटो, चर्चांना उधाण

क्रिकेट : T20 वर्ल्ड कपच्या प्रश्नावर विराट कोहलीचं थेट उत्तर, म्हणाला मला पूर्ण कल्पना आहे की...

क्रिकेट : Harmanpreet Kaur Birthday: महिला क्रिकेटमध्ये दबदबा; रोहित-विराटलाही मागे टाकणारी 'रणरागिणी'!

क्रिकेट : धर्मशाला कसोटी R Ashwin साठी ऐतिहासिक ठरणार! ८ अचंबित विक्रम नोंदवणारा वयस्कर भारतीय

क्रिकेट : विराट आणि रोहितलाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवा, BCCI च्या कारवाईनंतर दिग्गज क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

क्रिकेट : विराट कोहलीपेक्षा जय शाह 'शक्तिशाली', क्रिकेट विश्वात BCCI सचिवांची 'पॉवर'