लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
हस के बात नहीं करने का इनसे..."; विराट कोहलीने भरमैदानातच मोहम्मद सिराजला दिला दम? - Marathi News | Virat Kohli fiery instructions to Mohammed Siraj said Has ke baat nahi karna inse in hindi IND vs AUS 4th Test at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हस के बात नहीं करने का इनसे..."; विराट कोहलीने भरमैदानातच मोहम्मद सिराजला दिला दम?

Virat Kohli Mohammed Siraj Video, IND vs AUS 4th Test at MCG: विराट कोहली मैदानावर नेहमीप्रमाणे खूपच आक्रमक झाल्याचे दिसून आले ...

Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ! - Marathi News | AUS vs IND Virat Kohli likely to face one match ban after altercation with Sam Konstas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ!

आयसीसी या प्रकरणात दोन्ही खेळाडूंना बोलवणार हे जवळपास निश्चित आहे. जर विराट कोहली दोषी आढळला तर... ...

...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | AUS vs IND 4th Test Father of Bumrah And Virat Kohli Sam Konstas Wikipedia page gets doctored after onslaught against India at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय?

बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटरची हवा, बुमराह अन् विराटवर पडला भारी ...

AUS vs IND : बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सॅम कोन्स्टास vs विराट कोहली यांच्यात Fight; इथं पहा व्हिडिओ - Marathi News | Australia vs India 4th Test Virat Kohli was slammed for shoulder bumping Australia debutant Sam Konstas During Boxing Day Test Melbourne Video Goes Viral Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सॅम कोन्स्टास vs विराट कोहली यांच्यात Fight; इथं पहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाच्या युवा बॅटरला विराट कोहलीनं खांद्यानं धक्का मारल्याचा सीन पाहायला मिळाला. त्यानंतर दोघांच्यात स्लेजिंगचा खेळही रंगल्याचे पाहायला मिळाले. ...

Aus vs Ind: "Virat Kohli ला जर मोठी खेळी करायची असेल तर त्याने..."; Ravi Shastri यांनी दिला कानमंत्र - Marathi News | Virat Kohli should play over first 30 minutes with serious discipline advices Ravi Shastri Ind vs Aus 4th Test BGT 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट कोहलीला जर मोठी खेळी करायची असेल तर त्याने..."; रवी शास्त्री यांनी दिला कानमंत्र

Virat Kohli Ravi Shastri, Aus vs Ind 4th Test at MCG: विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही ...

मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Spotted Roaming On Streets In Melbourne Australia See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का, व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली आणिअनुष्का शर्मा हे मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले. ...

Aus vs Ind: विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन, म्हणाला- "तो स्वत:च ..." - Marathi News | Virat Kohli will figure it out said Rohit Sharma on outside off stump controversy ahead Aus vs Ind 4th Test at MCG | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन, म्हणाला- "तो स्वत:च ..."

Rohit Sharma Press Conference on Virat Kohli, Aus vs Ind 4th Test at MCG: गेल्या २ कसोटीतील ४ डावांत विराट कोहलीला केवळ २१ धावा करता आल्या आहेत ...

विराट कोहलीने राहुल वैद्यला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, मराठमोळा गायक म्हणाला... - Marathi News | Virat Kohli Blocked Famous Singer Rahul Vaidya On Instagram Singer Reacted See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीने राहुल वैद्यला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, मराठमोळा गायक म्हणाला...

सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...