लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला - Marathi News | IND vs NZ 2nd Test live match updates After Rishabh Pant, Virat Kohli also got out cheaply. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला

IND vs NZ 2nd Test live match updates : रिषभ पंत पाठोपाठ विराट कोहलीदेखील स्वस्तात बाद झाला. ...

IND vs NZ : सोप्या चेंडूवर विराटचा त्रिफळा; सगळेच अवाक्, भारताच्या माजी खेळाडूनं साधली टीकेची संधी - Marathi News | ind vs nz 2nd test updates former cricketer sanjay manjrekar criticises Virat Kohli's baffling dismissal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोप्या चेंडूवर विराटचा त्रिफळा; सारेच अवाक्, भारताच्या माजी खेळाडूनं साधली टीकेची संधी

ind vs nz 2nd test : विराट कोहली पुन्हा एकदा स्वस्तात तंबूत परतला. ...

रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं - Marathi News | India vs New Zealand Shameful Record For Rohit Sharma Never Happend This In Virat Kohli Or MS Dhoni Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं

बंगळुरुचं मैदान मारल्यावर न्यूझीलंडनं पुण्याच्या मैदानातही घेतली आघाडी ...

IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,... - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Team India’s top batting lineup Rohit Sharma Shubman Gill Virat Kohli Yashasvi Jaiswal Rishabh Pant collapse Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,...

पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला अडचणीत आणले आहे. अवघ्या ८३ धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ ... ...

किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO) - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Day 2 Virat Kohli completely misses Mitchell Santner's Full Toss And Bowled For 1 Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)

पुण्याच्या मैदानात टीम इंडिया अडचणीत; विराट कोहली स्वस्तात परतला माघारी ...

IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'  - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Day 1 Sarfaraz Khan Virat Kohli convince Rohit Sharma for brilliant DRS call Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 

ही विकेट भलेही अश्विनच्या खात्यात जमा झाली. पण याचं सर्व श्रेय हे सर्फराज खान याचेच होते. ...

Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम  - Marathi News | IND vs NZ Virat Kohli Chance To Set 5 Big Record In Second Test Match at Maharashtra Cricket Association Stadium Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 

एका मोठ्या खेळीसह विराट कोहली एका डावात हे सर्व विक्रम मोडित काढू शकतो. ...

ICC Test Rankings : पंतनं किंग कोहलीला केलं ओव्हरटेक; फिफ्टी करूनही रोहित घाट्यात! - Marathi News | ICC Test Rankings Rishabh Pant Overtakes Virat Kohli Rohit Sharma Loss After Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : पंतनं किंग कोहलीला केलं ओव्हरटेक; फिफ्टी करूनही रोहित घाट्यात!

कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत फक्त तिघांचा टॉप १० मध्ये समावेश ...