लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
'गुड न्यूज'बद्दल विराट-अनुष्काला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; म्हणाले... - Marathi News | PM Narendra Modi reply to Virat Kohli would like to congratulate Anushka Sharma and i am sure you will be amazing parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड न्यूज'बद्दल विराट-अनुष्काला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना आलेल्या अनेक शुभेच्छांना रिप्लाय दिला. पण विराट कोहली याला त्यांनी दिलेला रिप्लाय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काने फोटो केला शेअर, तर विराट म्हणाला - 'माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये' - Marathi News | Anushka Sharma Shared Flaunting Baby Bump Photo, Husband Virat Kohli Said 'My Whole World In One Frame' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काने फोटो केला शेअर, तर विराट म्हणाला - 'माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये'

विरुष्का 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. ...

पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे - Marathi News | Babar Azam hit his first century for Somerset in this season's T20 Blast, became the third-fastest player to 5000 T20 runs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे

IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video - Marathi News | Royal Challengers Bangalore to pay tribute to Covid Heroes through IPL 2020  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video

IPL 2020 : त्यांनी ज्या आव्हानांचा सामना केलाय, त्याचा विचारही आपण करू शकत नाही - विराट कोहली ...

IPL 2020 : युझवेंद्र चहलच्या संघानं विराट कोहलीला हरवलं; सराव सामन्यात AB de Villiers ची फटकेबाजी, Video - Marathi News | IPL 2020 : Team Virat Kohli loses to Team Yuzvendra Chahal in RCB's practice match, AB de Villiers scores crucial 43, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : युझवेंद्र चहलच्या संघानं विराट कोहलीला हरवलं; सराव सामन्यात AB de Villiers ची फटकेबाजी, Video

IPL 2020 : चहलच्या टीममधून खेळणारा फिरकीपटू शाहबाज अहमदनेही 13 धावांत 3 विकेट्स घेतल्या. ...

क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो - Marathi News | Virat Kohli, AB de Villiers enjoy pool session with RCB teammates; See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो

विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव - Marathi News | Aakash Chopra picks player who can succeed Virat Kohli as next India skipper | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय! - Marathi News | IPL 2020: 4 Days to go- 10 players with Most Runs in IPL history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय!