लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
steve waugh : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १७ डिसेंबरपासून ॲडिलेड ओव्हलमध्ये दिवस-रात्र लढतीने सुरू होईळ. त्यानंतर मेलबोर्न (२६ डिसेंबरपासून), सिडनी (७ जानेवारीपासून) आणि ब्रिस्बेन (१५ जानेवारीपासून) सामने खेळले जातील. ...
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात आज एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा सामना रंगत आहे. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला ...
India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौरा म्हटले की, वाद-विवाद होणार हे नक्की. त्यात आघाडीवर असतात ते यजमान ऑस्ट्रेलिया . मात्र याच ऑस्ट्रेलियाला आता त्यांचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने मोलाचा संदेश दिला आहे. ...
IPL 2020 : भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघासोबत UAEत आहे. ...
या सत्रात कोहलीला आपल्या चांगल्या सुरूवातीला मोठ्या खेळीत बदलण्यात अपयश आले आहे. यासोबतच सेहवागने कोहलीच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे रॉयल चँलेजर्स बंगलुरूचा संघ यंदा अडचणीत येऊ शकतो. ...