विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
DRS News : अखेरच्या सामन्यात मॅथ्यू वेड फलंदाजी करत असताना डीआरएसचा निर्णय घेण्यावरुन विराट आणि पंचांमध्ये मैदानात राडा झाला होता नटराजनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड पायचित असल्याचे अपील भारताने केले. ...
India vs Australia News : वन डे मालिका गमावल्यानंतर भारताने जोरदार मुसंडीसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियात पराभवानंतर विजयी पथावर पोहोचणे कठीण असते. तथापि यूएईत आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंनी संघाला व ...
Virat Kohli News : भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. ...
India vs Australia, 3rd T20I : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बाजूनं झुकलेला सामना फिरवला. हार्दिक पांड्या व विराट कोहली यांना मोक्याच्या क्षणी माघारी पाठवून ऑस्ट्रेलियानं तिसरा सामना जिंकला. ...